LPG

नाशिक शहरात सोमवारी (दि. १५ फेब्रुवारी) १४५ कोरोना पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी (दि. १५ फेब्रुवारी) १४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र: २६६, एकूण कोरोना रुग्ण: ७७,६६३ एकूण मृत्यू: १०२६ (आजचे मृत्यू ०१) घरी सोडलेले रुग्ण: ७६,०२१ उपचार घेत असलेले रुग्ण: ६१६ अशी संख्या झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  मार्चच्या अवघ्या १२ दिवसांतच नाशिकचा पारा ३८ अंशांपार; दशकातील पहिली नोंद

मयत रुग्णांची माहिती- १) विष्णू नगर, स्टेशनवाडी, सिन्नर फाटा, नाशिकरोड, नाशिक येथील ६९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790