व्यावसायिक सिलिंडर झाले ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त…

नवी दिल्ली। दि. २ ऑगस्ट २०२६: हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत (एलपीजी) शनिवारी १९२ रुपयांची कपात करण्यात आली.

विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या (एटीएफ) किमतीत प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या किमतीत झालेल्या बदलांनतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. दिल्लीमध्ये १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता २,७३८ रुपयांना मिळणार आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला ७ वर्षांची सक्तमजुरी
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790