नाशिक (प्रतिनिधी): सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘स्वर सावाना’ सांगीतिक कार्यक्रमाचे सहावे पुष्प रविवारी (दि. २२) सायंकाळी ६ वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
मैफलीत पं. सुभाष दसककर (संवादिनी), मानस गोसावी (मोहनवीणा), ईश्वरी दसककर (की-बोर्ड), सूरश्री दसककर, सुजित काळे (तबला) यांचे वादन करणार आहे. रसिकांनी कार्यक्रमासास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


