LPG

नाशिक शहर पोलिस दलात आणखी २० दुचाकी दाखल

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहर पोलिस दलात आणखी नवीन २० दुचाकी दाखल झाल्या. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून २० दुचाकी शहर पोलिस दलास पुरविण्यात आल्या आहेत.नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते नवीन दुचाकीच्या चाव्या पोलिस कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आल्या. यावेळी उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 18 मार्च रोजी आयोजन
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790