नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गुजरात ते केरळ किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे १ ते ३ ऑगस्टदरम्यान कोकणासह मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिक तसेच मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या मैदानी भागात हलक्या पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला आहे. १ ऑगस्टपासून तीन दिवस मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिकच्या फक्त घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

