नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): हेल्दी ऑर्गनायझेशनतर्फे आज (दि. १० मार्च ) ‘मधुमेह’ या विषयावर मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जलसा हॉल, अशोका मार्ग, नाशिक येथे सायंकाळी ६ वाजता हे शिबीर होईल. या शिबिरात मुंबई येथील मधुमेहतज्ञ डॉ. सतीश नाईक हे मार्गदर्शन करतील.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790