नाशिक: बांधकाम व्यावसायिक नरेश कारडांच्या भावाची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचे बंधू मनोहर कारडा यांनी आज अज्ञात रेल्वे गाडीखाली आत्महत्या केली असून या प्रकारामुळे नाशिकरोड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे…

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आजपासून (दि. १२ मार्च) ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन

नरेश कारडा यांचे भाऊ मनोहर कारडा यांनी आज (दि. २ नोव्हेंबर) दुपारी अज्ञात रेल्वे गाडीखाली देवळाली कॅम्प जवळील बेलत गव्हाण येथे धावत्या रेल्वे गाडीखाली आत्महत्या केली. तीनच दिवसापूर्वी त्यांचे भाऊ नरेश कारडा यांना मुंबई नाका पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790