नाशिकच्या इतिहासात प्रथमच होतेय उद्योजकांसाठी बिझनेस सिरीज !

नाशिक (प्रतिनिधी): उद्योजकीय जगतातील अनन्य साधारण महत्व असणारी बिझनेस सिरीज, येत्या २८ सप्टेंबर पासून सुरु होतेय…
गेल्या चार वर्षांपासून नाशिकमध्ये अस्तित्वात असलेल्या सेवाह एज्युकेशन हबच्या वतीने उद्योजक तथा व्यावसायिकांना सर्वसमावेशक आणि शास्त्रीय पध्दतीचे प्रशिक्षण देण्यात येते. चेअरमन अश्‍विनी धुप्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ आणि अभ्यासू उद्योजकांचा ग्रुप नवउद्योजकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य करतात.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पोलिस असल्याची बतावणी करत वृद्धेचे ३.७० लाखांचे दागिने लांबवले

उद्योग सुरू करताना आणि वाढवताना उद्योगाच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते. रोजच्या व्यावसायिक जीवनातील नेमके मार्गदर्शन या बिझनेस सिरीज मध्ये करण्यात येणार आहे. ही बिझनेस सिरीज तरुणाईला उद्योगाप्रति निष्ठा वाढविण्यास मदत करेल आणि यशाचे दरवाजे उघडण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करेल.

हे २ पॉवरपॅक बिजनेस सिरीज सेशन्स कोणासाठी ?

  • स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या सर्वांसाठी
  • आपला उद्योग यशस्वी, विकसित करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी
  • गृहलक्ष्मीसह उद्योगलक्ष्मी होऊ इच्छिणाऱ्या गृहिणींसाठी
  • नोकरी सांभाळून अर्धवेळ उद्योग करू इच्छिणाऱ्या नोकरदारांसाठी
  • मोकळ्या वेळेत छोटा-मोठा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या ज्येष्ठांसाठी
  • कौशल्यविकास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
  • उत्तम प्रशासन करू इच्छिणाऱ्या व्यवस्थापक, प्रशासकांसाठी
  • उगवती पिढी रोजगारक्षम करू इच्छिणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांसाठी
  • कल्पक निर्णय घेऊ इच्छिणाऱ्या नेतृत्वासाठी
👉 हे ही वाचा:  नाशिकला पावसाची थोडी उसंत; घाटमाथ्यावर रविवारी आणि सोमवारी 'यलो अलर्ट' जारी

📅 तारीख : २८ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर
⏰ वेळ : सायं. ५ ते 8
📓 शुल्क : २०० रुपये मात्र (प्रति सेशन)

✍️ नाव नोंदणी साठी लिंक : https://cutt.ly/sZGS9Y2

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या विवाहितेचा जादूटोण्याच्या नावाखाली सासरी छळ; पतीसह सासू-नणंदविरुद्ध गुन्हा दाखल

बिजनेस सिरीजमध्ये सहभागी होण्यासाठी उद्या दिनांक २८/०९/२०२२ दुपारी ३ वाजेपर्यंत आपण नोंदणी करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : शीतल 8698938899

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790