news

दुर्दैवी! दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

दुर्दैवी! दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): पाटे, तालुका चांदवड येथे संजय किसन तळेकर यांच्या दोन्ही मुलांचा शेततळ्यात पडुन बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांना ही दोनच मुले होती. दोघेही शाळकरी मुले असून शाळा बंद असल्याने ते आज शेतात शेळ्या वळत होते. दरम्यान शेळ्या वळत असतानाच घरच्याच शेततळ्यात बुडून मुत्यू झाला. मोठा मुलगा ओम संजय तळेकर (वय १३ वर्षे, इ सातवी) साईल संजय तळेकर (वय ११ वर्षे. पाचवी) अशी दोघांची नावे आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
रझा अकादमीच्या कार्यालयांवर छापे, दंगल पू्र्वनियोजित असल्याचा आमदार मुफ्तींचा दावा
नाशिक: वाहतूक विभागाच्या महिला कर्मचाऱ्याशी घातला वाद.. कोर्टाने दिली ही शिक्षा..

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाचे देशवंडीत आज ( दि.८) होणार भूमिपूजन
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790