महत्वाचे: नाशिक शहरातील या भागांत शनिवार (दि. २०) व रविवार (दि. २१) नोव्हेंबर पाणीपुरवठा नाही

महत्वाचे: नाशिक शहरातील या भागांत शनिवार (दि. २०) व रविवार (दि. २१) नोव्हेंबर पाणीपुरवठा नाही

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील काही भागात दोन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे नाशिक महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

हे ही वाचा:  मोठी बातमी: विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची दिवाळी भेट; एसटीची भाडेवाढ रद्द !

कल्पतरू नगर जलकुंभाला टाकी भरण्याची रायझिंग मेन लाईन वरील 400 मी.मी.व्हॉलचे काम करावयाचे आहे.

त्यामुळे कल्पतरू नगर लेन नंबर एक दोन तीन व आदित्य नगर परिसर, रॉयल कॉलनी, रजा कॉलनी, रेहनूमा नगर,  ममतानगर गणेश बाबा नगर अशोका मार्ग, नारायण नगर या परिसरातील पाणी पुरवठा शनिवार दि. 20/11/2021 रोजी संध्याकाळचे सत्रातील होणार नाही व रविवार  दि. 21/11/2021 रोजी सकाळचे सत्रातील पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, असे नाशिक महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790