नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २४ जानेवारी २०२२) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २४ जानेवारी २०२२) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण २२०४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यात नाशिक शहर: १४३५, नाशिक ग्रामीण: ६६७, मालेगाव: ४३, तर जिल्हा बाह्य: ५९ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात सोमवारी नाशिक ग्रामीणमधील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  जायकवाडीसाठी गंगापूर, मुकणे धरणातून आज विसर्ग !

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७८३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण १४८४ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण १६९८७ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यापैकी १०९८४ रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिककरांना हुडहुडी; नाशिकमध्ये तापमानाचा पारा इतका घसरला
नाशिक: डोक्यात बियरची बाटली फोडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
नाशिक: मानापानाने लग्न लावून दिले नाही म्हणून विवाहितेचा छळ

हे ही वाचा:  नाशिक: कार व कंटेनरच्या भीषण अपघातात नाशिकच्या ५ युवकांचा मृत्यू

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790