नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वीच गमे यांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यामुळे नाशिकमध्ये वाढत चाललेला कोरोनाचा संसर्ग ही आता चिंतेची बाब ठरत आहे. गुरुवारी नाशिकमध्ये २०५ कोरोना रुग्ण आढळून आले होते तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गॅस कनेक्शन शुल्क भरण्याच्या बहाण्याने ऑनलाइन फसवणूक; नागरिकाला अडीच लाखांचा गंडा
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790