Update: ऑक्सिजन एक्स्प्रेस देवळालीतील मालधक्क्यावर दाखल !

नाशिक (प्रतिनिधी): विशाखापट्टणम येथून येणारी ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ नाशिक येथील देवळगावातील माल धक्का येथे दाखल झाली आहे. या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ च्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यासाठी 25 के.एल. क्षमतेचे प्रत्येकी दोन ऑक्सिजन टँकर प्राप्त झाले आहेत.