हृदयद्रावक: बारा वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Job Opening: Require News Anchor (Female) in Nashik. (1Post). Click Here.

हृदयद्रावक: बारा वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): बारा वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

बारा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २१) जेलरोडवरील पिंटो कॉलनीत उघडकीस आली.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

किरण नारायण नारखेडे (१२, रा. सुविधा अपार्टमेंट) असे या मुलाचे नाव आहे.

दुपारी किरणने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आले. त्याला तत्काळ वडील नारायण नारखेडे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पगार यांनी उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २१ जानेवारी) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक: चोरीच्या मोबाईलवरून पाठवायचा महिलांना अश्लील मेसेज; आता अडकला पोलिसांच्या जाळ्यात
शिक: आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ‘त्या’ सावकारास अटक

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here