शहरातील हे दोन कोविड सेंटर्स पुढील आठवड्यात सुरु होणार

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्याचंच द्योतक म्हणून आता समाज कल्याण विभाग आणि मेरी येथील कोविद केअर सेंटर पुढील आठवड्यापासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे जानेवारी अखेरीस निरोप दिलेल्या २७६ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय विभागात भारती करण्यात आली आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790