नाशिकला शनिवारी पाणीपुरवठा नाही..!

नाशिक (प्रतिनिधी): महावितरण कंपनीने दरवर्षीप्रमाणे पावसाळापूर्वी करण्यात येणाऱ्या विविध कामांसाठी शनिवार दि. ३० मे २०२० रोजी सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण नाशिक शहरातील दोन्ही वेळचा पाणीपुरवठा होणार नाही. व रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची सर्व नाशिककरांनी नोंद घ्यावी, असे नाशिक महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: टवाळखोरांचा धुडगूस; कारची काच फोडून दोघांची केली लुटमार

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group