कॉलेजरोडवर बिबट्याचा महिलेवर ह ल्ला..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात पुन्हा एकदा बिबट्याने दह शत निर्माण केली आहे. शहरातील कॉलेजरोड परिसरात शुक्रवारी सकाळी बिबट्याने एका महिलेवर ह ल्ला केला. सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. या ह ल्ल्यात महिला जखमी झाली असून तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळी ११ पर्यंत बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते, यंत्रणा आता बिबट्याचा शोध घेत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: त्र्यंबकरोडवर भरधाव ऑटोरिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790