Amazon

मोठी बातमी! नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली

मोठी बातमी! नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली झाली आहे. पुण्याच्या साखर आयुक्त पुणे येथे त्यांची बदली झाली असून. या रिक्त असलेल्या जागी त्यांची बदली करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती केली आहे. पुलकुंडवार यांच्या जागी आयुक्त म्हणून कोण येणार? याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790