नाशिकमध्ये यलो, मुंबईसह पुणे घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट

नाशिक। दि. २७ मे २०२५: मंगळवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाट क्षेत्र परिसरात अतिवृष्टीचा रेड अलर्ट तर मुंबई, रायगड, पुणे घाट परिसर, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, नाशिकसह राज्याच्या इतर भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील आठवडाभर कोकण. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असेल.

Loading

👉 हे ही वाचा:  नाशिक: चहा विक्रेत्याला लुटणाऱ्या दोघांना अटक !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790