नाशिक लोकसभा मतदार संघात “इतके” टक्के मतदान

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक लोकसभा मतदार संघात उत्साहात सकाळी मतदानाला सुरवात झाली. सकाळी नऊ पर्यंत दिंडोरीत ६.४५ टक्के मतदान झाले. तर ११ पर्यंत १६.३ टक्के मतदान झाले. तर १ वाजेपर्यंत २८.५१ टक्के मतदान झाले. ३ वाजेपर्यंत ३९.४१ टक्के तर पाच वाजपर्यंत ५१.१६ टक्के झाले. त्यानंतर सरासरी मतदानाचा आकडा समोर आला असून तो ६१ टक्के आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहे. विधानसभा निहाय आकडेवारी सुध्दा समोर आली असून त्यात सिन्नर ६८, नाशिक पूर्व ५६, नाशिक मध्य ५७, नाशिक पश्चिम ६०, देवळाली ६१ इगतपुरी ६६ असे सरासरी मतदान झाले आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात २० लाख, ३० हजार, १२४ मतदारत्यातील ६१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790