LPG

नाशिक लोकसभा मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत इतके टक्के मतदान

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक लोकसभा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २८.५१ टक्के मतदान झाले तर आता दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ३९.४१ टक्के इतके मतदान झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गॅस सिलिंडरसाठी धडपड; पुरेसा साठा असल्याचा प्रशासनाचा दावा…

यात सिन्नर ४५.३, नाशिक पूर्व ३८.१२, नाशिक मध्य ४०.२१, नाशिक पश्चिम ३२.२८, देवळाली ४०.२०, इगतपुरी ४४.७७ टक्के इतके मतदान झाले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790