नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १९ फेब्रुवारी) ३३५ कोरोना रुग्णांची वाढ; ३ जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १९ फेब्रुवारी) ३३५ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण वाढ झाल्याल्या रुग्णांमध्ये: नाशिक शहर- २१५, नाशिक ग्रामीण- ९७, मालेगाव: २०, तर जिल्हा बाह्य मध्ये ३ यांचा समावेश आहे. तर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १४५ आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्युंमध्ये नाशिक शहरात २ तर नाशिक ग्रामीण मध्ये १ असा समावेश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790