नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ८ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ८ ऑक्टोबर) एकूण ७८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: 31 , नाशिक ग्रामीण: ४४, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी नाशिक शहरात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण १३२ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
इथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मिळतोय चक्क ६५ % डिस्काउंट
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
👉 पुन्हा लॉकडाऊनपेक्षा नागरिकांनी सतर्क राहून संभाव्य लाट थोपवावी – पालकमंत्री छगन भुजबळ
👉 आठवडे बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य प्राधिकरणाला पाठवणार- जिल्हाधिकारी मांढरे
👉 धक्कादायक: नाशिकच्या ‘या’ पतसंस्थेत पावणेतीन कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड