🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ६ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; २३ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ३२४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १०६, नाशिक ग्रामीण: २०१, मालेगाव: ४, जिल्हा बाह्य: १३ असा समावेश आहे. जिल्ह्यात रविवारी कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ११ आणि नाशिक ग्रामीण: १२ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ८८० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: पाणी, स्वच्छता व स्वच्छतागृह व्यवस्थापनासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790