नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३० जुलै २०२१) एकूण ७१ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २६, नाशिक ग्रामीण: ३९, मालेगाव: २ तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५०९ इतक्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ६७ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

हे ही वाचा:  लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर

ह्या बातम्या वाचल्या का ?
आढावा बैठक झाली: नाशिकमधील निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊनबाबत महत्वाचा निर्णय..
कोरोना रूग्णांना गृहविलगीकरणास परवानगी न देता थेट रूग्णालयात दाखल करावे
प्रशासनाला आली जाग: खून झाल्यानंतर सिडकोतील सोनाली हॉटेल सील..

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790