नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २७ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २७ सप्टेंबर) एकूण ७६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: १६, नाशिक ग्रामीण: ५६, मालेगाव: ००, तर जिल्हा बाह्य ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण १६३ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ९१७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
अवैध धर्मांतरप्रकरणी नाशिकमधील एकासह उत्तर प्रदेशातील दोघांना अटक
धक्कादायक! मूल होण्यासाठी पत्नीला मित्राशी संबंध ठेवण्यास सांगितले
नाशिक: चक्क पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या ट्रकमधून करत होते डिझेलची चोरी..