नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २६ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २६ सप्टेंबर) एकूण १०० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४३, नाशिक ग्रामीण: ५१, मालेगाव: २ तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी नाशिक ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ११३ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण १००६ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
BREAKING: नाशिकच्या या भागात मानवी वस्तीत बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये घबराट
नाशिककरांनो सावधान: कुलूप तोडून ग्राहकांना परस्पर दिले फ्लॅट; २० लाखांची फसवणूक
नाशिक: चक्क पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या ट्रकमधून करत होते डिझेलची चोरी..