नाशिक जिल्ह्यात शनिवारी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २४ एप्रिल) ५९१८ इतक्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. यात नाशिक शहर: ३४१३, नाशिक ग्रामीण: २३५०, मालेगाव: ७५ तर जिल्हा बाह्य: ८० असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुळे एकूण ४६ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: १७, नाशिक ग्रामीण: २८ तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ५०३४ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) अमृतधाम, नाशिक येथील ८२ वर्षीय वृद्ध महिला, २) गज विनायक, रो हाऊस क्र-३, आडगाव,नाशिक येथील २२ वर्षीय पुरुष व्यक्ती, ३) ६,सदानंद पार्क,पंचवटी नाशिक येथील ५५ वर्षीय महिला, ४) मारुती छाया निवास, क्र.१३, श्रमिक नगर,भांगरे मळा, उपनगर, येथील ७० वर्षीय वृद्ध महिला, ५) कामटवाडे,नाशिक येथील ४८ वर्षीय महिला, ६) नाशिक रोड,नाशिक येथील ३४ वर्षीय पुरुष व्यक्ती, ७) आडगाव,नाशिक येथील ३५ वर्षीय महिला, ८) आडगाव, नाशिक येथील ८० वर्षीय वृद्ध महिला, ९) घर नं २६०४, जोगवाडा, दुधबाजार, जुने नाशिक येथील ४० वर्षीय महिला, १०) भगवतीनगर,घर नं १६, हिरावाडी, पंचवटी येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला, ११) फ्लॅट क्र.१४,केशर संकुल,आयटीआय अंबड लिंक रोड,कामठवाडे, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला, १२) सागर अपार्टमेंट, मंगलमूर्ती नगर,जेल रोड, नाशिक येथील ४७ वर्षीय महिला, १३) बी-८,श्री तिरुमाला आशीर्वाद अपार्टमेंट, पेठे नगर, इंदिरा नगर,नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध महिला, १४) हिंद शाहीनगर,जेल रोड,नाशिक येथील ५७ वर्षीय पुरुष, १५) जी-८,वक्रतुंड हाईट्स, मेरी रोड,नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला, १६) सिडको,नाशिक येथील ३३ वर्षीय पुरुष, १७) सिद्धार्थ नगर,नाशिक रोड येथील ५४ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.