नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी १५२७ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ६१२, नाशिक ग्रामीण: ९०७, मालेगाव: ८ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ९, नाशिक ग्रामीण: १७ तर मालेगाव: ६ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण १८१९ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

