नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १९ मे) कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट; ४० मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी १६६१ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ६०५, नाशिक ग्रामीण: १०४९ तर मालेगाव: ७ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे एकूण ४० मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: १८ तर नाशिक ग्रामीण २२ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण २०८४ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790