नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी 19 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १९ जून २०२०) दुपारी प्राप्त झालेल्या अहवालात १९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

या प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: म्हसरूळ (पंचवटी) – १, फकीर वाडी (हाजीअली मस्जिद)- १, मनोहर गार्डन (इंदिरा नगर) – १, गायकवाड मळा (नाशिक रोड) – १, देवळाली – १, देवळाली कॅम्प-१, रेल्वे ग्राउंड – (इगतपुरी) – २, जाखोरी, (नाशिक) – १, विंचूर गवळी (पिंपरी सैय्यद) – १, गोवर्धन (नाशिक)- १, मिल्लत नगर – (येवला) -१, बुदेलपुरा, (येवला) – १, कासार गल्ली (येवला) – ३, वणी (दिंडोरी) – १, पिंपळगाव, (गरुडेश्वर) – १, पिंजार गल्ली (येवला)- १  अशा एकूण १९ रुग्णांचा समावेश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group