नाशिक शहरात शुक्रवारी अजून १६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी (दि. १९ जून २०२०) सायंकाळी प्राप्त झालेल्या अह्वालात १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: रामवाडी-१, अंबड-१, त्रिमूर्ती (सिडको)-१, इंदिरानगर-३, सिटी निवास-१, श्रमिक नगर-१, जुने नाशिक-१, सरडा सर्कल-१, गंजमाळ-१, दुध बाजार-१, मेरी कॉलनी-१, काठे गल्ली-१, हनुमानवाडी-१, काझीपुरा (जुने नाशिक)-१ अशा एकूण १६ रुग्णांचा समावेश आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: पायी जाणाऱ्या महिलेची पोत लंपास

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group