नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १६ मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ३० मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १६ मे २०२१) एकूण १८७० इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ९१६, नाशिक ग्रामीण: ९१४ तर मालेगाव: ४० असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी कोरोनामुळे एकूण ३० जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १३, नाशिक ग्रामीण: १६ तर मालेगाव: १ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात रविवारी २८६२ इतके कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790