नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १५ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह: इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १५ सप्टेंबर) एकूण १०३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३३, नाशिक ग्रामीण: ६२, मालेगाव: ००, तर जिल्हा बाह्य: ८ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी नाशिक ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १५ सप्टेंबर) एकूण ६५ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
बॅनर्स आणि होर्डींग्ज लावण्यासाठी आता पोलिसांची परवानगी आवश्यक
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या ‘त्या’ पोलिसाला मिळाला जामीन
पेट्रोल-डिझेलचे दर अर्ध्यावर येणार? मोदी सरकार दोन दिवसांत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!