नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १४ मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ३६ जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १४ मे) १८८७ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ९६५, नाशिक ग्रामीण: ९१५, मालेगाव: ७ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १३, नाशिक ग्रामीण: २० तर मालेगाव: ३ असा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक तहसील कार्यालयातर्फे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण २०५७ इतके कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790