🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १३ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी ५९२ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १२२, नाशिक ग्रामीण: ४३३, मालेगाव: २९ तर जिल्हा बाह्य: ८ असा समावेश आहे. गेल्या ४८ तासांत जिल्ह्यात कोरोनामुळे ५ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: ३ तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण १०८ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: पाणी, स्वच्छता व स्वच्छतागृह व्यवस्थापनासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790