नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ११ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी १६० इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ८५, नाशिक ग्रामीण: ६६, मालेगाव: ८ तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनामुळे १९ मृत्यू झाले. यात नाशिक शहर: १३, नाशिक ग्रामीण: ५ तर जिल्हा बाह्य १ असा समावेश आहे. शुक्रवारी जिल्ह्यात एकूण १६२ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

हे ही वाचा:  लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790