नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १० सप्टेंबर ) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १० सप्टेंबर ) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १० सप्टेंबर) एकूण १२१ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २६, नाशिक ग्रामीण: ८५, मालेगाव: ३, तर जिल्हा बाह्य: ७ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी नाशिक ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १० सप्टेंबर) एकूण ११५ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक शहरात गणेशोत्सवामुळे शुक्रवारी बाजारपेठांमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. त्यामुळे आता नागरिकांनी अजून जास्त प्रमाणात काळजी घेणे गरजेचे आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक शहरात शनिवारी (दि. ११ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790