More forecasts: अगले 10 दिन का मौसम का हाल
नाशिक शहरात बुधवारी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि. १४ एप्रिल) ६८२९ इतक्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. यात नाशिक शहर: ४०७६, नाशिक ग्रामीण: २५८५, मालेगाव: ६१ तर जिल्हा बाह्य: १०७ असा समावेश आहे. जिल्ह्यात बुधवारी २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात नाशिक शहर: १४, नाशिक ग्रामीण: १५ असा समावेश आहे.
स्वत:ची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या…!
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790