आजचे कार्यक्रम

(दि. 20 सप्टेंबर 2025)

👉 कथक नृत्यगुरू प. मंजिरी देव यांचे ‘कवित्व, छंद, कथक नृत्य’ या विषयावर मार्गदर्शन.
📌 गुरुदक्षिणा ऑडोटोरियम, पलाश सभागृह. वेळ: सायं. ५:३० वाजता
——————————————————
👉 गुरुवर्य पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानच्या वतीने स्वरसाधना मासिक संगीत सभा.
📌 स्थळ : सारडा कन्या विद्यामंदिर, शालिमार. वेळ : सायं ६ वा.
——————————————————
👉 संगीतकार डॉ. केदार वळसंगकर यांचा ‘गझलभरारी कवितेसोबत’ कार्यक्रम.
📌 स्थळ : विश्वास हब, सावरकरनगर. वेळ : सायंकाळी ६ वाजता.
——————————————————
👉 विवेक व्याख्यानमालेंतर्गत डॉ. स्नेहल महाजन यांचे व्याख्यान.
📌 स्थळ : वैराज कलादालन. वेळ : सायंकाळी ६ वाजता.
——————————————————

Loading