नाशिक: दोघा अल्पवयीन कोयताधाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने कोयताधारी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. कामटवाडे गावाजवळ शौचालयासमोरील उद्यानात ही दोघेही अल्पवयीन मुले बसलेली होती. याबाबतची गोपनीय माहिती हवालदार चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले यांना मिळाली असता पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790