नाशिक: ‘योग विद्या धाम’तर्फे उद्या (दि. १२) योग प्रात्यक्षिके

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): योगदिनाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी योग विद्या धाम संस्थेतर्फे शुक्रवारी (दि. १२) सकाळी ६ ते ९ या वेळेत चोपडा लॉन्स, प्रमोद महाजन उद्यानाजवळ, गंगापूररोड येथे योग प्रात्यक्षिके होणार आहेत. या कार्यक्रमात एक हजार योगाभ्यासी योगासने, प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर करतील. नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: साधुग्राममधील प्रत्येक सुविधा भाविकांच्या सुरक्षिततेला पूरक ठरावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790