नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शहरात सोमवारी (दि. ५ ऑक्टोबर) ६७४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १७६१, एकूण कोरोना रुग्ण :-५४,४८८, एकूण मृत्यू:-७७६ (आजचे मृत्यू १२), घरी सोडलेले रुग्ण :- ४९,६७४, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४०३८ अशी संख्या झाली आहे.
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) प्लॉट क्र. ३४५ अंबड लिंक रोड, अलंकार सोसायटी जवळ, अंबड नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) ए १८, श्रावण कल्पतरू रो हाउस, पाथर्डी फाटा, मुरलीधर नगर, नाशिक येथील ४९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) गोरेवाडी, नाशिकरोड, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ४) अंबड, नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) म्हसोबा मंदिरा जवळ, नाशिक रोड येथील ८० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) पवन नगर, सिडको, नाशिक येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) ७४ वैष्णवी, शिवाजी चौक शिवाजी मार्ग, कामगार नगर, सातपूर येथील ५६ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहेत .८) सप्तशृंगी निवास,ययाती नगर, एम ई सी बी सब स्टेशन जवळ,जेलरोड येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) १, विनोद चेंबर, टिळकपथ, वास्को हॉटेल जवळ, श्रमिक हॉल,नाशिकरोड येथील ७० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १०) अंबड लिंक रोड, नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे निधन झालेले आहे. ११) शांतीनगर, माऊली हॉस्पिटल, नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. १२) घर नंबर ४,नवीन चाळ, इच्छामणी मंदिर रोड, उपनगर ,गांधीनगर,नाशिक येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.