नाशिक शहरात मंगळवारी (दि. ३० जून) ४० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; एकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. ३० जून २०२०) एकूण ४० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २०९ एकूण कोरोना रुग्ण:-२०८० एकूण मृत्यू:-१०५ (आजचे मृत्यू ०१) घरी सोडलेले रुग्ण :- ९३१ उपचार घेत असलेले रुग्ण:- १०४४ अशी संख्या झाली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: तीन लाईट, एक पंखा, बिल आलं तब्बल चार लाख रुपये; बांगडी विक्रेत्याला महावितरणचा 'शॉक'

मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: बुधवार पेठ-१, द्वारका-१, पंचवटी-२, बडदे नगर (सिडको)-२, भद्रकाली-१, साई नगर (वडाळा)-१, वडाळा रोड-२, आंबेडकर नगर-१, सुभाष रोड (नाशिकरोड)-१, शिंदे रोड-१, हिरावाडी-१, श्रीराम नगर (एसटी डेपो समोर, पंचवटी)-९, समता नगर-२, दत्त चौक-३, स्वामी समर्थ नगर (सिडको)-४, सोमेश्वर कॉलनी (सातपूर)-१, वडाळा-१, राणे नगर (सिडको)-१, वडाळा गाव-१, मोटवानी रोड-१, खोडे नगर-१, इतर-२ यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: नातवानेच चोरले आजीचे दागिने; मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

मयत रुग्णांची माहिती: फ्लॅट क्र. ५, हरी विहार सोसायटी, वडाळा रोड, येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती  दिनांक २९ जून २०२० रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते त्यांचे दिनांक ३० जून २०२० रोजी निधन झालेले आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790