नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात रविवारी (दि.३० ऑगस्ट) तब्बल ७९७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ११८०, एकूण कोरोना रुग्ण:-२४,८०५, एकूण मृत्यू:-४८६ (आजचे मृत्यू ०१), घरी सोडलेले रुग्ण :- २०,१३५, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४१८४ अशी संख्या झाली आहे.
नाशिक शहरात रविवारी मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) कामठवाडे, शिवशक्ती अपार्टमेंट समोर,नाशिक येथील ७८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790