नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) १२३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६३८, एकूण कोरोना रुग्ण:-६६,२५३, एकूण मृत्यू:-९०२ (आजचे मृत्यू ००), घरी सोडलेले रुग्ण :-६३,८५४, उपचार घेत असलेले रुग्ण:- १४९७ अशी संख्या झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी अजून काळजी घेणे गरजेचे आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790