नाशिक शहरात शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) ६२९ पॉझिटिव्ह; २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) ६२९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १०८९, एकूण कोरोना रुग्ण:-१९,७१२, एकूण मृत्यू:- ४२६, (आजचे मृत्यू ०२) घरी सोडलेले रुग्ण :- १६,६५५ अशी संख्या झाली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

कोरोनामुळे नाशिक शहरात मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) मोदकेश्वर नगर, कामटवाडे, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुषाचे निधन झालेले आहे. २) जेलरोड, नाशिकरोड, येथील ३५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790