नाशिक शहरात बुधवारी (दि. १७ जून) एकूण ३१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नाशिक (प्रतिनिधी): शहरात बुधवारी (दि. १७ जून २०२०) एकूण ३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रिपोर्ट्स खासगी लॅबचे आहेत.

बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: वडाळा नाका-१, कोकणीपुरा-१, कामठवाडे-३, थत्ते नगर-१, बोरगड-१, गंजमाळ-१, फुले मार्केट-२, जीपीओ रोड-१, शालीमार-१, रेडक्रॉस-१, विसेमळा-१, उपनगर-१, दुध बाजार-१, मखमलाबाद-१, पेठ रोड-२, नाशिकरोड-१, उपनगर-२, कथडा-१, शिवाजी चौक (सिडको)-१, कोकणीपुरा-२, पेठरोड-१, काठे गल्ली-१, वडाळा रोड-२, अयोध्या कॉलनी-१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे ६३४ ग्रॅम सोन्याची लगड अवघ्या चार तासांत मालकाकडे परत
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790