स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. २८) श्री कालीचरण महाराज यांचे व्याख्यान

नाशिक: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. २८) सायंकाळी सात वाजता साक्षी गणेश चौक येथे सायंकाळी ७ वाजता ‘सावरकरांच्या विचारातील भारत’ या विषयावर श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व सावरकर प्रेमी व नाशिककरांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात होणार अंशतः वाढ

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790