LPG

नाशिक: शहरात २१३ फटाका स्टॉलला मनपाची परवानगी

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील सहा विभागात एकूण २१३ फटाका स्टॉलला महापालिकेने विक्री सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

यामध्ये पालिकेने लिलाव केलेल्या १६९ दुकानांना समावेश आहे. तसेच खासगी ४४ दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. या सर्व दुकानांना महापालिका, अग्निशमन विभाग, कमिशनर ऑफिस व स्थानिक पोलिस ठाण्याची परवानगी घेऊन अंतिम टप्यात फटाक्यांची विक्री सुरू करण्यास परवानगी मिळते. यात पालिकेने लिलाव केलेल्या दुकानाचा प्रत्येकी ३५,००० रुपयांपर्यंत खर्च दुकानदाराला उचलावा लागतो. यासह अग्निशमनच्या अटी व सूचनांचे पालन करत असल्याचा शपथपत्र द्यावे लागते.

Loading

🔎 हे वाचलं का?:  देवळाली रिंग रोडसाठी भूसंपादन; शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याबाबत शासनाचा सहानुभूतीपूर्वक विचार- मंत्री शिवेंद्रसिंह भोसले
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790